PM Kisan New Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार पहा.
PM Kisan New Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार पहा. Pm kisan New update : केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेचा २१वा हप्ता काही राज्यांसाठी जाहीर झाला असून, पूर आणि भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत मिळाली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा झाले आहेत. मागील २०व्या हप्त्यात … Read more








