panjabrao dakh havaman andaj ; पंजाब डख यांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पावसा संदर्भात माहिती.
panjabrao dakh havaman andaj ; पंजाब डख यांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पावसा संदर्भात माहिती. सध्याची हवामान स्थिती आणि थंडीचे प्रमाण. सध्या राज्यात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे. दिवसादेखील थंड हवामान जाणवत आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. थंडी अधिक असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची … Read more








