Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह. पुढील म्हणजेच २०२६ च्या पावसाळ्याबद्दल तोडकर यांनी महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केला आहे. २०२५ मध्ये ला निनामुळे आणि मान्सून तेलंगणा मार्गे आल्यामुळे राज्यात जोरदार पाऊस होऊन २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला होता. मात्र, २०२६ मध्ये मान्सूनची स्थिती वेगळी राहील, अशी प्राथमिक चिन्हे आहेत. येत्या … Read more








