Land survey mojani ; शेतकऱ्यांच्या जमीन मोजणी खर्चात बचत होणार, भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय.
Land survey mojani ; शेतकऱ्यांच्या जमीन मोजणी खर्चात बचत होणार, भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय. Land survey ; शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी होणारा मोठा खर्च वाचणार आहे. या नव्या निर्णयानुसार, वडिलोपार्जित जमिनीच्या प्रत्येक पोट हिस्स्याची मोजणी करण्यासाठी … Read more








