karjmafi uapdate new ; कर्जमाफीच्या संभाव्य अटी शर्ती, पहा तुम्ही पात्र आहात का ?
karjmafi uapdate new ; कर्जमाफीच्या संभाव्य अटी शर्ती, पहा तुम्ही पात्र आहात का ? मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सातबारा कोरा कोरा’ अशी भूमिका घेत सरसकट कर्जमाफीचे स्पष्ट आश्वासन दिले होते. याचा अर्थ सत्ता आल्यानंतर कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असा … Read more








