HSRP नंबर प्लेटसाठी आजचा शेवटचा दिवस दंड लागणार तारीख संपली.
HSRP नंबर प्लेटसाठी आजचा शेवटचा दिवस दंड लागणार तारीख संपली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी स्पष्ट केलं आहे की, ३० नोव्हेंबर २०२५ हीच अंतिम तारीख आहे. त्यानंतर नंबर प्लेट बसवली नसेल तर ◆HSRP बसवलेली नाही पण अर्ज केला असेल ₹१,००० दंड ◆HSRP बसवली नाही आणि अर्जही नाही ₹१०,००० दंड बनावट वेबसाइट्स आणि एजंटमार्फत अनेकांकडून … Read more








