Government scheme 2025 ; मोफत धान्य योजनेतून २.२७ कोटी अपात्र लाभार्थी वगळले
Government scheme 2025 ; मोफत धान्य योजनेतून २.२७ कोटी अपात्र लाभार्थी वगळले योजनेचा उद्देश आणि वगळलेल्या लाभार्थ्यांची संख्या केंद्र सरकारच्या मोफत शिधावाटप अन्न योजनेत (National Food Security Act – NFSA अंतर्गत) केवळ पात्र लोकांनाच लाभ मिळावा, यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. केंद्रीय अन्न सचिवांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत देशभरातून सुमारे २.२७ कोटी अपात्र … Read more








