E-KYC ला मुदतवाढ मिळनार.. का आदीती तटकरे म्हणतात.
E-KYC ला मुदतवाढ मिळनार.. का आदीती तटकरे म्हणतात. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या EKYC प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे केवायसी मुदतवाढीची मागणी होत आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे … Read more








