Climate change ; अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्ती का? होता आहेत.
Climate change ; अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्ती का? होता आहेत. Climate change ; अलीकडच्या काळात पूर, दुष्काळ, अतिवृष्टी आणि ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्ती वारंवार आणि मोठ्या प्रमाणावर का येत आहेत, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वेगाने होत असलेला हवामान बदल आहे. पूर्वी ज्या भागात पाऊस पडत नव्हता, तिथेही … Read more








