२४ ते ३० नोव्हेंबर: उपसागरात चक्रीवादळ सक्रिय होणार, राज्यात पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकाचा अंदाज
दक्षिण अंदमान समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, २६ नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची शक्यता एका हवामान अभ्यासकाने वर्तवली आहे. त्याच्या अंदाजानुसार, २४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ प्रणाली सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. या प्रणालीमुळे राज्यातील सध्याची थंडी कमी … Read more








