हे तणनाशक फवारणी करा एका फवारणी नंतर 6 महिने गवतच उगणार नाही.
हे तणनाशक फवारणी करा एका फवारणी नंतर 6 महिने गवतच उगणार नाही. या तननाशकाने एका फवारणीत 6 महीने शेतात गवत उगवत नाही.. बायर कंपनीने ‘अलियन प्लस’ नावाचे एक नवीन तणनाशक बाजारात आणले आहे. या तणनाशकात दोन शक्तीशाली घटक आहेत – इंडाझिफ्लम (20%) आणि ग्लायफोसेट (54%). यामुळे हे तणांवर दुहेरी नियंत्रण ठेवते. यातील ग्लायफोसेट तणांना त्वरित … Read more








