हरभरा संपूर्ण खत व्यवस्थापन भरघोस उत्त्पन्न होणार.
हरभरा संपूर्ण खत व्यवस्थापन भरघोस उत्त्पन्न होणार. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. केवळ नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश (NPK) न देता, पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे देखील गरजेचे आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हरभऱ्याचा फुटवा कमी होतो, फुले कमी लागतात किंवा गळतात, तसेच पिवळेपणा जाणवतो. हरभरा पेरणीसाठी खतांचे … Read more








