हरभरा पेरणीला उशीर झालाय? उत्पादनातील घट टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला.
हरभरा पेरणीला उशीर झालाय? उत्पादनातील घट टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला. १० नोव्हेंबरनंतर पेरणी केल्यास २५% पर्यंत घट; उशिरा पेरणीसाठी दिग्विजय, फुले विक्रम, RVG २०२ या वाणांची शिफारस. रब्बी हंगामात हरभरा पेरणीची लगबग सुरू असताना, पेरणीच्या योग्य कालावधीबाबत अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. हरभरा पेरणी कधीपर्यंत करावी आणि उशीर झाल्यास कोणते वाण वापरावे, याबद्दल कृषी तज्ज्ञ निखिल … Read more








