सोयाबीन भाव मोठी वाढ : भाव ४५०० पार, शेतकऱ्यांना आधार!
सोयाबीन भाव मोठी वाढ : भाव ४५०० पार, शेतकऱ्यांना आधार! राज्यातील सोयाबीन बाजारात अखेर तेजीची स्थिरता पाहायला मिळत असून, अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वसाधारण दराने ४५०० रुपयांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. नागपूर (४५३३ रुपये), हिंगोली (४४९२ रुपये), बीड (४५८८ रुपये), जिंतूर (४५०० रुपये) आणि निलंगा (४५०० रुपये) या बाजार समित्यांमध्ये मिळालेल्या समाधानकारक दरांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. प्रचंड आवक होऊनही दर टिकून असल्याने, बाजारात … Read more








