सोयाबीन दरात पुन्हा तेजी ; भाव 4500 पासून 6500 पर्यंत
राज्यातील सोयाबीन बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी दरांची नोंद झाली असून, वाशीम येथे सोयाबीनने तब्बल ६००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर अकोला आणि मलकापूर येथेही दर ५४००-५५०० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, हे उच्चांकी दर सर्वसामान्य सोयाबीनला मिळालेले नसून, ते केवळ ‘बिजवाई’ म्हणजेच पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या विशेष प्रतीच्या सोयाबीनला मिळाले आहेत. त्यामुळे, या विक्रमी दरांमुळे शेतकऱ्यांनी दिशाभूल … Read more








