शेतीमालाच्या उत्पादकतेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: विजेत्या शेतकऱ्यास ₹५०,००० बक्षीस!
शेतीमालाच्या उत्पादकतेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: विजेत्या शेतकऱ्यास ₹५०,००० बक्षीस! योजनेचा उद्देश आणि महत्त्व महाराष्ट्र शासनाने ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली आहे. उत्पादकतेत वाढ व्हावी आणि शेतकरी आधुनिक, प्रयोगात्मक शेतीकडे वळावेत, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकार यासाठी तालुक्यापासून ते जिल्हा … Read more








