शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर: पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल, जूने ‘ट्रिगर’ लागू
वन्यप्राणी आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान आता विमा संरक्षणाखाली; खरीप २०२६ पासून देशभरात अंमलबजावणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PMFBY) संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने अखेर या पीक विमा योजनेत मोठे बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पीक विमा योजनेमध्ये काही … Read more








