शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी: सोयाबीनची हमीभाव केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी: सोयाबीनची हमीभाव केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? राज्यात सोयाबीनचे दर सध्या हमीभावाच्या (₹५३२८ प्रति क्विंटल) खाली असल्याने, राज्य सरकारने खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नाफेडच्या ५५० पैकी सुमारे ४५० खरेदी केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे. नोंदणीसाठी आवश्यक माहिती आणि प्रक्रिया: … Read more








