शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचे आश्वासन, ‘या’ बँकेने सुरू केली माहिती गोळा करण्याची प्रक्रिया.
शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचे आश्वासन, ‘या’ बँकेने सुरू केली माहिती गोळा करण्याची प्रक्रिया. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वीच कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनीही दोन दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये या आश्वासनाचा पुनरुच्चार … Read more








