शेतकरी मित्रांनो डिसेंबर मध्ये कापूस बाजारभाव कसे राहणार पहा, वस्तूस्थिती काय
शेतकरी मित्रांनो डिसेंबर मध्ये कापूस बाजारभाव कसे राहणार पहा, वस्तूस्थिती काय. सोशल मीडियावर कापसाचे भाव डिसेंबरमध्ये १०,००० रुपये पार करतील, असा अंदाज व्यक्त करणारे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, या व्हिडिओमध्ये कापसाच्या भावाची सद्यस्थिती काय आहे आणि डिसेंबरमध्ये काय परिस्थिती राहील, याबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती दिली आहे. या माहितीनुसार, कापसाचे भाव हमीभावापेक्षा पुढे … Read more








