शेतकरी आणि मजूर यांच्यातील दुराव्याचे भयाण वास्तव खरात पाटील.
शेतकरी आणि मजूर यांच्यातील दुराव्याचे भयाण वास्तव खरात पाटील. जय शिवराय मित्रांनो, कापूस वेचणीच्या दरावरून शेतकरी आणि शेतमजूर यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याचे भयाण वास्तव या व्हिडिओमध्ये मांडले आहे. सध्या कापूस वेचणाऱ्या मजुरांनी ५ ते ७ रुपये किलो दराने वेचणीचा दर परवडत नसल्यामुळे तो वाढवून १० ते १४ रुपये प्रति किलो केला आहे. एका बाजूला मजुरांना … Read more








