विस्तारा सोयाबीन वाणाने जालन्यात घातला धुमाकूळ, 5600 ते 7500 रुपये प्रति क्विंटल भाव.
विस्तारा सोयाबीन वाणाने जालन्यात घातला धुमाकूळ, 5600 ते 7500 रुपये प्रति क्विंटल भाव. ‘विस्तारा’ वाणाने घातला धुमाकूळ ; जालना बाजार समितीत सोयाबीनला चांगला भाव ; जालना बाजार समितीत मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोयाबीनच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. विशेषतः ‘विस्तारा’ (Vistara) या नव्या वाणाच्या सोयाबीनने बाजारात मोठी धुमाकूळ घातली असून, त्याला नियमित सोयाबीनच्या … Read more








