लाडकी बहीण ekyc वडील /पती नाहीत? त्या महिलांसाठी नवीन ऑप्शन येणार kyc मुदतवाढ होणार.
लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेबद्दल एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील अनेक भगिनींना eKYC करताना एक मोठी अडचण येत होती. ज्या महिलांना पती नाहीये (विधवा किंवा घटस्फोटीत आहेत) किंवा ज्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे, त्यांना eKYC पूर्ण करण्यासाठी योग्य आधार कार्ड कोणाचे वापरावे, असा प्रश्न पडला होता. या संभ्रमामुळे अनेक जण … Read more








