लाडकी बहीण योजना – ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची यादी | Mazi Ladki Bahin
लाडकी बहीण योजना – ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची यादी | Mazi Ladki Bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थिनींची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसी न झालेल्या महिलांची कोणतीही सामायिक यादी उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्वतःची स्थिती जाणून घेण्यासाठी खालील दोन मार्ग सर्वात विश्वासार्ह मानले जातात. मार्ग १: स्वतःची … Read more








