लाडकी बहीण योजना अशी करा 2 मिनिटात केवायसी स्टेप बाय स्टेप.
लाडकी बहीण योजना अशी करा 2 मिनिटात केवायसी स्टेप बाय स्टेप. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची eKYC कशी कराल, जानून घ्या पद्धत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद … Read more








