रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, पाऊस नाही.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; महाराष्ट्रावर अधिक हवेचा दाब असल्याने संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण व प्राबल्य अधिक राहील. हवेचा दाब उत्तरेस १०१६ पास्कलपर्यंत आणि दक्षिणेस १०१२ ते १०१४ पास्कलपर्यंत टिकून राहील. या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या काही दिवसांत थंडी कायम राहणार आहे. याउलट, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांत मात्र थंडीचे प्रमाण … Read more








