रामचंद्र साबळे आजचा अंदाज ; नोव्हेंबरच्या शेवटी खरच पाऊस आहे का? रामचंद्र साबळे.
रामचंद्र साबळे आजचा अंदाज ; नोव्हेंबरच्या शेवटी खरच पाऊस आहे का? रामचंद्र साबळे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. बुधवार, १९ नोव्हेंबर ते शनिवार, २२ नोव्हेंबर या चार दिवसांत महाराष्ट्रात हवेचा दाब वाढणार आहे, ज्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होऊन थंडीची तीव्रता वाढेल. ईशान्येकडून थंड वारे वाहत राहतील. … Read more








