राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी ; कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.
राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी ; कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. राज्यातील हवामान सध्या पावसासाठी पोषक बनले असल्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात थंडी कमी राहू शकते. काही भागांत ढगाळ हवामान असल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे, ज्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. … Read more








