रब्बी अनुदान वाटपाचा दुसरा टप्पा सुरु, या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 हजार रुपये.
रब्बी अनुदान वाटपाचा दुसरा टप्पा सुरु, या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 हजार रुपये. विशेष प्रतिनिधी: शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून, रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटपास सुरुवात झाली आहे. १० नोव्हेंबरपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी १०,००० रुपयांप्रमाणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, त्यांनी … Read more








