या जिल्ह्यातील 2020 चा विलंबित असलेला पिकवीमा लवकरच मिळणार पहा.
या जिल्ह्यातील 2020 चा विलंबित असलेला पिकवीमा लवकरच मिळणार पहा. न्यायालयीन सुनावणीनंतर कंपनीला डी.डी. वर्ग करण्याचे आदेश; लवकरच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. विशेष प्रतिनिधी, परभणी: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगाम २०२० चा मंजूर झालेला, मात्र तांत्रिक आणि न्यायालयीन वादामुळे रखडलेला पीकविमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याच्या आशा … Read more








