मोठी खुशखबर! मोफत 3 गॅसचे अनुदान खात्यात जमा होनार…पहा किती.
मोठी खुशखबर! मोफत 3 गॅसचे अनुदान खात्यात जमा होनार…पहा किती. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिलासा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. अनेक दिवसांपासून महिला लाभार्थी या अनुदानाचा निधी कधी … Read more








