मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; या महिलांचे 1500₹ कायमचे बंद.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; या महिलांचे 1500₹ कायमचे बंद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत मिळते, जी त्यां9च्यासाठी मोठा आधार ठरली आहे. परंतु, सरकारने या योजनेत पात्र महिलांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे. यामुळे ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांचे लाभ थांबवले जात … Read more








