माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या थकीत अर्जांना दिलासा! पात्र लाभार्थ्यांसाठी १ कोटीचा निधी मंजूर, लवकरच अनुदान मिळणार
महाराष्ट्र राज्यातील लाखो लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक मोठी व दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजने’अंतर्गत ३१ मार्च २०२३ पूर्वीचे पात्र असलेले, पण प्रलंबित राहिलेले अर्ज अखेर मंजूर करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या थकीत लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून, याबाबतचा महत्त्वाचा शासकीय निर्णय (जीआर) २१ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात … Read more








