बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम निर्यात कधी सुरु होणार.
बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम निर्यात कधी सुरु होणार. बांग्लादेशच्या भूमिकेमुळे बाजारात गोंधळ. बांग्लादेशमध्ये कांद्याचे दर वाढल्याने भारतातून आयातीला परवानगी दिली जाणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, बांग्लादेश सरकारने अद्याप आयातीचा अधिकृत निर्णय घेतलेला नसला तरी, काही व्यापाऱ्यांनी आयातीसाठी ‘लेटर ऑफ क्रेडिट’ (LC) उघडले असून, दोन कांद्याचे ट्रक भारताच्या घोसडांगा सीमेवरून बांग्लादेशात … Read more








