फ्री शौचालय योजना – 12000₹ मिळनार.. असा करा आँनलाईन अर्ज
फ्री शौचालय योजना – गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत शौचालय योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंबांकडे स्वतःचे शौचालय नाही, त्यांना शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून ₹१२,०००/- (बारा हजार रुपये) चे अनुदान मिळते. हे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज कसा भरायचा आणि यासाठी कोण पात्र आहे, याची सविस्तर माहिती … Read more








