पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात. सध्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरणीय हालचाली सुरु झाल्या आहेत, ज्यामुळे केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. दोन्ही समुद्रात एक डिप्रेशन किंवा कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता अनेक मॉडेल वर्तवत आहेत. थंडीच्या लाटेचा विस्तार: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, झारखंड, … Read more








