पुढील काळात कापसाचे भविष्य काय दर कसे राहतील, बाजारातील अभ्यासकांचा अंदाज.
कापूस दर : कापसाचे भविष्य काय दर कसे राहतील अभ्यासकांचा अंदाज… कापुस दर ; CAI चा अंदाज आणि शेतकऱ्यांची चिंता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (CAI) नव्या हंगामातील कापूस उत्पादनाचा जो पहिला अंदाज जाहीर केला आहे, तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारा आहे. या अंदाजानुसार, गेल्या वर्षीच्या शिल्लक साठ्याचे मोठे प्रमाण, कापसाच्या वापरात अपेक्षित घट आणि … Read more








