पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज: २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पाऊस कुठे.
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या अंदाजानुसार, सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळ येण्याचा जो अंदाज वर्तवण्यात आला होता, तो आता उत्तरेकडील थंडीमुळे बदलला आहे. त्यामुळे राज्यात मोठा पाऊस सक्रिय होणार नाही. नोव्हेंबर अखेरीसचा हवामान अंदाज आणि कारण २३, २४ आणि २५ नोव्हेंबर या दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस … Read more








