पंजाबराव डख यांचा अंदाज ; उद्यापासून 24 आणि 25 नोव्हेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज.
पंजाबराव डख यांचा अंदाज ; उद्यापासून 24 आणि 25 नोव्हेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज. पंजाब डख यांच्या अंदाजानुसार २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मुख्यतः आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे त्याच्या सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये जाणवेल. यात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, … Read more








