नोव्हेंबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, तर उत्तर भारतात थंडीची लाट कायम.
नोव्हेंबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, तर उत्तर भारतात थंडीची लाट कायम. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढत असताना, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. यामुळे राज्यात काही प्रमाणात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकते. यासोबतच, २०२६ च्या मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट निर्माण होण्याचा एक चिंताजनक … Read more








