नोव्हेंबरमध्ये दोन कमी दाब, वातावरणात होनार मोठा बदल होणार तोडकर हवामान अंदाज.
नोव्हेंबरमध्ये दोन कमी दाब, वातावरणात होनार मोठा बदल होणार तोडकर हवामान अंदाज. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाचा कोणताही ‘अलर्ट’ नाही. सध्याच्या अंदाजानुसार, १९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात फक्त ढगाळ हवामान आणि धुई-धुक्याचे सावट कायम राहील. विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात ही परिस्थिती जाणवेल, परंतु यामुळे मोठा पाऊस किंवा गंभीर परिस्थिती उद्भवणार … Read more








