निराधार योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता येनार खात्यात.. पहा कधी
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दोन्ही योजनांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरकारने दिलेल्या अपडेटनुसार, १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत वेबसाईटवर लाभ वितरणाची प्रक्रिया आणि तांत्रिक काम सुरू आहे. त्यामुळे, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात … Read more








