दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार राज्यात नोव्हेंबरच्या शेवटी पावसाचा अंदाज.
दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार राज्यात नोव्हेंबरच्या शेवटी पावसाचा अंदाज. दोन कमी दाब, वातावरणात होनार मोठा बदल – तोडकर हवामान अंदाज ; तोडकर हवामान अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाचा कोणताही ‘अलर्ट’ नाही. सध्याच्या अंदाजानुसार, १९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात फक्त ढगाळ हवामान आणि धुई-धुक्याचे सावट कायम राहील. विशेषतः मराठवाडा आणि … Read more








