तोडकर हवामान अंदाज ; दोन कमी दाब क्षेत्र तयार, या जिल्यांना पावसाचा अलर्ट जारी.
तोडकर हवामान अंदाज ; दोन कमी दाब क्षेत्र तयार, या जिल्यांना पावसाचा अलर्ट जारी. विशेष प्रतिनिधी: राज्यात थंडीची लाट कायम राहणार असून, पुढील सव्वा महिना मोठ्या पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान अभ्यासक तोडकर यांनी वर्तवला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे काही भागांत धुई व धुक्याचे सावट निर्माण होणार असल्याने द्राक्ष आणि पालेभाज्या उत्पादक … Read more








