डॉ रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; महाराष्ट्रात थंडी वाढणार, नोव्हेंबरमध्ये पाऊस आहे का?
डॉ रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; महाराष्ट्रात थंडी वाढणार, नोव्हेंबरमध्ये पाऊस आहे का? डॉ. रामचंद्र साबळे यांनी पुढील काही दिवसांसाठी हवामान अंदाज आणि महत्त्वाचा कृषी सल्ला दिला आहे. सध्या महाराष्ट्रावरील हवेचे दाब ११०१२ हेक्टापास्कलपर्यंत वाढत आहेत. दाब वाढल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, राज्यात थंडीच्या हंगामाला चांगली सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या … Read more








