डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार महाराष्ट्रात काय परिणाम.
डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार महाराष्ट्रात काय परिणाम. डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या अंदाजानुसार, सध्या ईशान्य मान्सून कमकुवत असला तरी, उत्तर भारतात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि झारखंडमध्ये थंडीची लाट सक्रिय झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून राज्यात थंडीचे वातावरण मोठ्या … Read more








