डॉ मछिंद्र बांगर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तयारी; महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढणार
डॉ मछिंद्र बांगर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तयारी; महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढणार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, दक्षिण अंदमान समुद्रामध्ये वेलमार्क लो प्रेशर (कमी दाबाच्या पुढील पायरी) तयार झाले आहे. यामुळे लवकरच बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन (वादळी स्थिती) तयार होताना दिसेल. या वादळाची दिशा अजूनही अनिश्चित … Read more








