डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज: चक्रीवादळाचा धोका टळला, पण १ डिसेंबरपासून थंडीचा तीव्र प्रकोप!
डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज: चक्रीवादळाचा धोका टळला, पण १ डिसेंबरपासून थंडीचा तीव्र प्रकोप! बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळी सिस्टीमचा धोका महाराष्ट्रावरून जवळपास टळला आहे. ही सिस्टीम आता पूर्व भारत आणि बांगलादेशच्या दिशेने सरकणार असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता संपली आहे. मात्र, या वातावरणीय बदलामुळे राज्यात केवळ ढगाळ परिस्थिती राहील आणि त्यानंतर १ डिसेंबरपासून पुन्हा थंडीची … Read more








