ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन.
ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत कुऱ्हाड घातली असली तरी, कापसाला चांगला भाव मिळणारच, असा विश्वास ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारची धोरणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेषतः, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासारख्या संस्था व्यापाऱ्यांचे … Read more








