चक्रीवादळ तयार, वातावरणात होनार मोठा बदल, पंजाब डख
चक्रीवादळ तयार, वातावरणात होनार मोठा बदल, पंजाब डख पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खानदेश या सर्व विभागांमध्ये सध्या पावसाचे कोणतेही मोठे वातावरण नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी अत्यंत योग्य वेळ आहे. ज्या शेतकऱ्यांची हरभरा … Read more








